NWCMC: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका उपमहापौर पदी काँग्रेसचे अब्दुल गफार सत्तार, किशोर स्वामी स्थायी समिती सभापती पदावर बिनविरोध
नांदेड वाघाळा महापालिकेच्या उपमहापौर पदी काँग्रेस पक्षाचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांची, तर स्थायी समितीच्या सभापती पदी, किशोर स्वामी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता त्यामुळे फक्त औपचारिकता शिल्लक होती.
नांदेड वाघाळा महापालिकेच्या उपमहापौर पदी काँग्रेस पक्षाचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांची, तर स्थायी समितीच्या सभापती पदी, किशोर स्वामी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Navi Mumbai Traffic Update: ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
Pune Water Cut: पुण्यामध्ये 5 मे पासून पाणीकपात; पहा आठवड्याचे 5 दिवस कधी, कुठे पाणी राहणार बंद?
Advertisement
Advertisement
Advertisement