Navratri 2022: आता नवरात्रौत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत वाजणार स्पीकर्स, मुख्यमंत्र्यांनी दिला निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवरात्रौत्सवात 1 ऑक्टोबरला रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये यंदा नवरात्रौत्सवासाठी 3 व 4 ऑक्टोबर व्यतिरिक्त 1 ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे. हा भाविकांसाठी निर्णय आनंदाचा ठरला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement