Govinda Insurance: आता गोविंदांना मिळणार 10 लाखांचे विमासंरक्षण, राज्य सरकारचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आला आहे.

Dahi Handi in Mumbai (Photo Credits: IANS)

गोविंदा पथकांला शासनाने विमा कवच द्यावे अशी मागणी अनेक गेल्या दिवसापासून होती. या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखांचे विमासंरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे  प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आला आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)