Jitendra Awhad यांच्याविरूद्ध The Kerala Story च्या निर्मात्यांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यावरून गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांनी 'या सिनेमाच्या निर्मात्याला जाहीर फाशी द्यायला हवी.' असं वक्तव्य केलं होतं.

Jitendra Awhad | Twitter

'द केरळ स्टोरी' वरून सध्या देशभर वातावरण तापलेलं आहे. अशामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी 'या सिनेमाच्या निर्मात्याला जाहीर फाशी द्यायला हवी.' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरूद्ध ठाण्याच्या वर्तक नगर पोलिस स्टेशन मध्ये Non-cognizable गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन पीनल कोड 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'The Kerala Story' Controversy: 'द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला जाहीर फाशी द्या'- NCP MLA Jitendra Awhad.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement