Maharashtra Assembly Speaker Poll: विधानसभा अध्यक्ष निवडणूकीसाठी व्हिप लागू होत नाही - सुधीर मुनगंटीवार

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील असा विश्वास सुधीर मुनागंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणूकीसाठी व्हिप लागू होत नाही असा दावा आज सकाळी मीडीयाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. हे मतदान आवाजी असेल पण मत विभागणी मागितल्यास दिली जाईल. पण आमच्याकडे 165-170 मतं असतील असा दावा मुनगंटीवारांनी केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement