Pune Water Cut: 1 जुलैला संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार; 2 जुलै दिवशी देखील कमी दाबाने पुरवठा; PMC ची माहिती
देखभाल, दुरूस्तीच्या कामासाठी पुणे महानगरपालिका उद्या 1 जुलै दिवशी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवणार आहे.
1 जुलैला संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असून 2 जुलै दिवशी देखील कमी दाबाने पुरवठा होईल अशी माहिती PMC कडून नागरिकांना देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement