'राष्ट्रवादीतील कोणीही कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, तसेच इतर कोणीही आमच्या संपर्कात नाही'- Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडी एकत्रपणे मजबूत आहे. शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून 10 महिने झाले, पण त्यांच्या युतीचा उद्देश पूर्ण होताना दिसत नाही. या सरकारबद्दल सर्वसामान्य नागरिक समाधानी नाही.’ यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, राष्ट्रवादीतील कोणीही कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, तसेच इतर पक्षातील कोणीही त्यांच्या संपर्कात नाही.’ (हेही वाचा: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या दिल्ली युनिटचा शुभारंभ; शहरात विकासाचे 'महाराष्ट्र मॉडेल' राबविण्याची ग्वाही)
Pune | MVA is strong together. It's been 10 months since Shinde joined hands with BJP but the purpose of their alliance doesn't seem to be served...neither anyone from NCP is in contact with any party nor anyone from any party is in touch with us: Ajit Pawar, Maharashtra LoP &… pic.twitter.com/UBn8hXkZdK
— ANI (@ANI) April 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2023 11:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

