No More Honking In Kurla: आता कुर्ला येथे हॉर्न नाही वाजणार, मुंबई वाहतूक विभागाचा उपक्रम, नागरिकांचा पाठिंबा

मुंबईकरांनी वाहतूक पोलिसांच्या उपक्रमाला आज चांगला प्रतिसाद दिला. मुंबईच्या कुर्ला परिसरात नागरिकांनी हाता फलक घेऊन 'नो हॉर्न' संकल्पनेला पाठिंबा दिला. मुंबई पोलिसांकडून पाठिमागील काही दिवसांपासून ध्वनी प्रदुषणावर काम सुरु केले असून, नो हॉर्न ही मोहीम हाती घेतली आहे.

No More Honking In Kurla

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now