Rajyasabha Election 2022: कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें म्हणाले कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीला जातील. महाराष्ट्राला सभ्यतेची परंपरा आहे आणि ती विरोधकांनीही जपली पाहिजे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: CMO)

येत्या 10 जूनला महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एकत्रित करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरें म्हणाले कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीला जातील. महाराष्ट्राला सभ्यतेची परंपरा आहे आणि ती विरोधकांनीही जपली पाहिजे असे ते म्हणाले.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement