Mumbai Police चा आज ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी ‘No Honking Day’!

विनाकरण हॉर्न वाजवल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

No Honking Day

Mumbai Police चा आज ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी ‘No Honking Day’ आहे. मुंबई पोलिसांनी आज नागरिकांना वाहनं चालवताना हॉर्न न वाजवण्याचं आवाहन केले आहे. विना कारण हॉर्न वाजवणं प्रदुषणाला निमित्त ठरतं तसेच मानवी आरोग्यालाही हानिकारक असतं. विनाकरण हॉर्न  वाजवल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान मोटारसायकलिस्ट नी या आवाहनाकडे सकारात्मकतेने पहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Mumbai: विनाकारण वाजणारे हॉर्न, मॉडीफाईड सायलेन्सरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण थांबणार; पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी उचलली कठोर पावले.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement