Mumbai: विनाकारण वाजणारे हॉर्न, मॉडीफाईड सायलेन्सरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण थांबणार; पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी उचलली कठोर पावले
मुंबईकरांचे संरक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत
राज तिलक रौशन, पोलीस उपायुक्त, मुंबई वाहतूक पोलीस विभाग, यांनी विनाकारण वाजणारे हॉर्न तसेच मॉडीफाईड सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणापासून मुंबईकरांचे संरक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
दुसरीकडे, मुंबईतील रस्त्यावर जर कोणी वाहनचालक हेल्मेटशिवाय गाडी चालवताना आढळल्यास त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात येईल, असा आदेशही पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी जारी केला आहे. मुंबईतील वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व लोकांना समजावे आणि नियमांचे पालन करावे यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी ही घोषणा केली आहे. वृत्तानुसार, मुंबईतील रस्त्यावर हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्यांवर एफआयआर अंतर्गत तसेच बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात सांगण्यात आले आहे.
राज तिलक रौशन, पोलीस उपायुक्त, मुंबई वाहतूक पोलीस विभाग, यांनी विनाकारण वाजणारे हॉर्न तसेच मॉडीफाईड सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणापासून मुंबईकरांचे संरक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.#HornNotOkpleasehttps://t.co/9QkgTFsJ04
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) April 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2022 05:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

