Nita Ambani Traditional Puja: नीता अंबानी यांनी NMACC च्या कार्यक्रमात रामनवमीनिमित्त केली पारंपरीक पूजा (Watch Video)

मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मध्यवर्ती परिसरात नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) हे कलेच्या क्षेत्रातील पहिले-प्रकारचे, बहु-अनुशासनात्मक ठिकाण आहे. ज्याचा उद्देश समाजामध्ये कलात्मक कुतूहल जागृत करण्याचा आहे या केंद्रामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी भारतातील संगीत, नाट्य, ललित कला आणि हस्तकला यांचा

Nita Ambani | (Photo Credit : Twitter/ANI)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी कल्चरल सेंटर' (NMACC) येथे आयोजित कार्यक्रमात पारंपरीक पद्धतीने पूजा केली. हा कार्यक्रम रामनवमी निमित्त आयोजित करण्यात आला होता.

मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मध्यवर्ती परिसरात नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) हे कलेच्या क्षेत्रातील पहिले-प्रकारचे, बहु-अनुशासनात्मक ठिकाण आहे. ज्याचा उद्देश समाजामध्ये कलात्मक कुतूहल जागृत करण्याचा आहे या केंद्रामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी भारतातील संगीत, नाट्य, ललित कला आणि हस्तकला यांचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now