मुंबई मध्ये टिळकनगर पोलीस स्थानकाच्या निर्भया पथका कडून घरातून पळून आलेल्या 16 वर्षीय मुलाला कुटुंबाकडे पुन्हा सुरक्षित सोपावलं

10वीच्या सहामाही परीक्षेत नापास झाल्याने कुटुंबियांच्या भीतीने 16 वर्षीय मुलगा पुण्यातून मुंबईमध्ये पळून आला होता.

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई मध्ये टिळकनगर पोलीस स्थानकाच्या निर्भया पथका कडून घरातून पळून आलेल्या 16 वर्षीय मुलाला कुटुंबाकडे पुन्हा सुरक्षित सोपावलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement