Nilesh Rane On Sharad Pawar: निलेश राणेंची शरद पवारांवर खोचक टीका, राष्ट्रपती निवडणुक पराभवाच्या भीतीने माघार घेण्याचा निर्णय योग्य कारण...
शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आपन उमेदवार नसल्याचे सांगितले आहे. इतरही अनेक नावं विचाराधीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर आता निलेश राणे यांनी ट्वीट करुन शरद पवारांवर खोचक टीका केली आहे.
जुलैमध्ये देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहे. अशा स्थितीत अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही नाव उमेदवारांमध्ये येण्याची शक्यता होती. दरम्यान, शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आपन उमेदवार नसल्याचे सांगितले आहे. इतरही अनेक नावं विचाराधीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर आता निलेश राणे यांनी ट्वीट करुन शरद पवारांवर खोचक टीका केली आहे.
Tweet
पवार साहेब, राष्ट्रपती निवडणुक पराभवाच्या भीतीने माघार घेण्याचा निर्णय तुमचा योग्य आहे कारण तुमच्याकडे मुख्यमंत्री आहेत.
ते म्हणतील तुम्हाला,
"मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती,
मग जिंकायची गरज काय,
आज पासून तुम्ही राष्ट्रपती"
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2022 07:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

