सचिन वाझे यांना घेऊन एनआयएने आज ठाणे येथील रेतीबंदर परिसरात तपास केला. याच ठिकाणी ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता .
Maharashtra: NIA takes Sachin Waze to the spot where Mansukh Hiren's body was found in Retibandar, Thane; as part of an investigation into Hiren's death pic.twitter.com/xzutojKzPR
— ANI (@ANI) March 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)