NIA Raids: मुंबईत दाऊद याच्य़ाशी संबंधित NIAचे छापे, सलीम फ्रूट ताब्यात, अनेक ठिकाणांवर कारवाई

या छाप्यांमध्ये NIA दाऊदचा गुंड सलीम फ्रूट याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरावर छापा टाकताना त्याला पकडण्यात आले. तसेच नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले.

Photo Credit - ANI

NIA ने आज पाकिस्तानस्थित गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि काही हवाला ऑपरेटर्सच्या साथीदारांविरुद्ध मुंबईत डझनभराहून अधिक ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये NIA दाऊदचा गुंड सलीम फ्रूट याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरावर छापा टाकताना त्याला पकडण्यात आले. तसेच नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement