Elgar Parishad प्रकरणातील आरोपी Varavara Rao यांना मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याची परवानगी NIA कोर्टाने फेटाळली आहे. आजारपणामुळे सध्या 82 वर्षीय वरावरा राव हे प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर आहेत.
पहा ट्वीट
NIA court rejects Elgar Parishad accused Varavara Rao's application to go to Hyderabad for surgery
Read @ANI Story | https://t.co/s38oAfhix9#VaravaraRao #NIACourt #Mumbai pic.twitter.com/TJzwyYaW28
— ANI Digital (@ani_digital) September 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)