NIA In Maharashtra: ISISI संबंधी NIA ची राज्यात मोठी कारवाई, नांदेडसह कोल्हापुरात तपास सुरु
एनआयए कडून ISIS च्या कारवायांच्या संदर्भात राज्यातील नांदेड आणि कोल्हापुर शहरात कारवाई करण्यात येत आहे.
ISISI संबंधी NIA ची राज्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनआयए कडून ISIS च्या कारवायांच्या संदर्भात राज्यातील नांदेड (Nanded) आणि कोल्हापुर (Kolhapur) शहरात विशेष शोध मोहीम सुरु असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रासह गुजरात (Gujrat), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), कर्नाटक (Karnataka), उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) बिहार (Bihar) मधील विविध भागात NIA ISISI संबंधी कारवाई करत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू
Pahalgam Terror Attack: मुंबई पोलिसांंनी 17 पाकिस्तानी नागरिकांची पटवली ओळख; Exit Permits जारी
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी; केंद्रीय गृह मंत्रालयाने NIA कडे सोपवला तपास
Advertisement
Advertisement
Advertisement