Sachin Vaze Case: NIA आणि ATS च्या तपासानुसार कारवाई करण्यात येईल- गृहमंत्री अनिल देशमुख

सचिन वाझे प्रकरणी NIA आणि ATS अत्यंत योग्य पद्धतीने तपास करत आहे. त्यांच्या तपासानुसारच कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

NIA आणि ATS सचिन वाझे प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करत असून त्यांच्या तपासानुसारच कारवाई करण्यात येईल. कुठल्याही अडथळ्याशिवाय या प्रकरणाची चौकशी करता यावी, यासाठी परम बीर सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now