New Mumbai Shocker: कोपरखैरणे येथे मद्यधुंद व्यक्तीचा कुत्र्यावर बलात्कार; घटना कॅमेऱ्यात कैद (Video)
हा व्हिडिओ सोशल मीडिया हँडलद्वारे ऑनलाइन पोस्ट करण्यात आला होता, ज्यात दावा केला जात आहे की व्यक्तीला यापूर्वीही अशीच भयानक कृत्ये करताना पकडण्यात आले होते.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील कथितपणे एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक माणूस कुत्र्यावर बलात्कार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया हँडलद्वारे ऑनलाइन पोस्ट करण्यात आला होता, ज्यात दावा केला जात आहे की व्यक्तीला यापूर्वीही अशीच भयानक कृत्ये करताना पकडण्यात आले होते. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘या माणसाने याधीही कोपरखैरणेत कुत्र्यांवर बलात्कार केला होता. त्यावेळी वेळी काही मुलांनी त्याला रंगेहात पकडले आणि पोलिसांकडे नेले. तो माणूस दारूच्या नशेत होता. पण नेहमीप्रमाणे पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही.’ (हेही वाचा: व्यक्तीने कुत्र्यावर बलात्कार करून तिसर्या मजल्यावरून फेकले; Noida येथील धक्कादायक घटना, आरोपीला अटक)
हा व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकतो-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)