Neral-Matheran Toy Train Revised Time Table: नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचं सुधारित वेळापत्रक जारी; आजपासून टॉय ट्रेन पुन्हा सेवेत

माथेरान या प्रसिद्ध हिल स्टेशनचं 'टॉय ट्रेन' हे आकर्षण आहे.

नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचं सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. आजपासून ही टॉय ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली आहे. माथेरान या प्रसिद्ध हिल स्टेशनचं 'टॉय ट्रेन' हे आकर्षण आहे. आता प्रवाशांना पुन्हा त्याचा आनंद घेता येणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement