राष्ट्रवादी कॉंग्रेस उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत निवडणूक लढवणार, जागांसाठी बोलणी सुरु- Minister Nawab Malik

देशातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे

Nawab Malik (Photo Credit: Twitter)

देशातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रवादीदेखील उत्तर प्रदेशच्या  निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एका जागेची घोषणा झाली असून इतर जागांसाठी बोलणी सुरू आहेत. यूपीमध्ये जी युती होत आहे त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असे राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement