Sharad Pawar: शरद पवारांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट, अंकुश चौधरीच्या अभिनयाचे केले कौतुक

Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्नीसह रविवारी ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा चित्रपट सिनेमागृहांत जाऊन पाहिला. ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानंतर शरद पवारांनी चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली. शरद पवार व त्यांच्या पत्नी यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी (Ankush Choudhari) मुख्य भूमिकेत असून त्याने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer (@maharashtra_shaheer_the_film)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now