NCP MLA Jayant Patil Suspended: नागपूर अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी जयंत पाटील निलंबित; विधानसभा अध्यक्षांबद्दलचं 'वक्तव्य' भोवलं

नागपूर अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी जयंत पाटील निलंबित झाले आहेत.

Jayant Patil | (Photo Credit: Facebook)

नागपूर अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी जयंत पाटील निलंबित झाले आहेत. विधानसभा अध्यक्षांबद्दल 'निर्लज्जपणा' हा शब्दप्रयोग त्यांना भोवला आहे.  जयंत पाटील हे एनसीपी आमदार आणि महाराष्ट्र एनसीपी प्रदेशाध्यक्ष आहेत. आज राहुल नार्वेकर यांच्याबद्दल बोलताना त्यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याने वातावरण तापलं होतं. यावरून आज 2 वेळेस सभागृह स्थगित झालं आहे. नागपूरातील हिवाळी अधिवेशन 29 डिसेंबर पर्यंत आहे. नक्की वाचा: Maharashtra Assembly Winter Session 2022: विधानसभा अध्यक्षांबाबत Jayant Patil यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप, वर्षभराच्या निलंबनाची मागणी; पहा विधानसभेत नेमकं घडलं काय (Watch Video) 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement