Chhagan Bhujbal Coronavirus Positive : छगन भुजबळ यांना कोरोना व्हायरस संसर्ग
छगन भुजबळ यांनी नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात सक्रीय सहभाग नोंदवला आहोता. त्यानंतर काही तासांमध्येच भुजबळ यांना ताप आला. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढत असल्याचे चित्र काही दिवसांपासून पुढे येत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. छगन भुजबळ यांनी नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात सक्रीय सहभाग नोंदवला आहोता. त्यानंतर काही तासांमध्येच भुजबळ यांना ताप आला. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढत असल्याचे चित्र काही दिवसांपासून पुढे येत होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement