Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकीवर हल्ला करण्यापुर्वी आरोपींनी पलासदरी गावाजवळील जंगलात केला होता सराव
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील एस्प्लानेड न्यायालयाने चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
Baba Siddique Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेस नेता बाबा सिद्दीकीवर यांच्यावर काही दिन लक्ष्य करण्याआधी शूटर्स कर्जत खोपोली रोडवर असलेल्या जंगलात जाऊन शूटिंगचा सराव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आरोपींनी झाडावर गोळी झाडून सराव केला होता, कर्जत खोपोली रोडवरील धबधब्याजवळील पलासदरी गावाजवळील जंगलात हा सराव केला होता. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील एस्प्लानेड न्यायालयाने चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. (हेही वाचा - Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ )
पाहा पोस्ट -
NCP leader Baba Siddique murder case | Police investigation revealed that before targeting Baba Siddique, the shooters had gone to a forest located on Karjat Khopoli Road and practised shooting. The accused had practised by shooting at a tree, this practice was done in the nearby…
— ANI (@ANI) October 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2024 10:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

