NCP New Working Presidents: सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नियुक्तीने आपण आनंदीत, अजित पवारांचे स्पष्टीकरण

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या नव्या बदलानंतर अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना अजित पवारांनी आपल्या वक्त्वव्यांने पुर्णविराम दिला आहे.

Ajit Pawar | Twitter

एनसीपी मध्ये कार्यकारी अध्यक्ष (NCP New Working Presidents) हे नव पद तयार करण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या या निर्णयाने आपण आनंदीत असून पक्षाच्या या निर्णायाचे त्यांनी स्वागत केले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या नव्या बदलानंतर अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना अजित पवारांनी आपल्या वक्त्वव्यांने पुर्णविराम दिला आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)