Mumbai Dabbawala: शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप

मुंबईच्या डबेवाल्यांची संघटना जिच्या व्यवस्थापन कौशल्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली; इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी भारतात येऊन ज्यांचे कौतुक केले त्या संघटनेच्या डबेवाल्यांकरिता मोफत सायकल वाटपाचा प्रातिनिधिक कार्यक्रम संपन्न झाला.

Mumbai Dabbawala | ( PC: Twitter)

मुंबईच्या डबेवाल्यांची संघटना जिच्या व्यवस्थापन कौशल्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली; इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी भारतात येऊन ज्यांचे कौतुक केले त्या संघटनेच्या डबेवाल्यांकरिता मोफत सायकल वाटपाचा प्रातिनिधिक कार्यक्रम संपन्न झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now