Sharad Pawar: खेड-शिवापूर टोलनाक्‍यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जंगी स्वागत

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पहिल्या फळीतील तब्बल नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कराडच्या दिशेने रवाना झाले आहेत. कराड (Karad) येथे ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतील आणि पुन्हा एकदा आपल्या राजकीय वाटचाल आणि भूमिकांचा श्रीगणेशा करतील. शरद पवार पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्‍यावर पोहोचले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement