Sharad Pawar बॉम्बे हॉस्पिटल मध्ये हार्ट अटॅक नंतर उपचारांसाठी दाखल Eknath Khadse यांच्या भेटीला (Watch Video)
माईल्ड हार्ट अटॅक नंतर जळगाव मध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर एकनाथ खडसेंना एअरलिफ्ट करून मुंबईत रूग्णालयामध्ये दाखल केले आहे.
काल (5 नोव्हेंबर) दिवशी हार्ट अटॅक आल्यानंतर एनसीपी नेते एकनाथ खडसे यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची सोय केली. त्यानंतर आज सकाळी त्यांच्या भेटीला शरद पवार पोहचले आहेत. नक्की वाचा: Eknath Khadse Heart Attack: एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका; एअर अँब्युलन्स उपलब्ध करुन देण्यासाठी CM एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासनाला सूचना .
पहा ट्वीट
#WATCH | Mumbai: NCP Chief Sharad Pawar reaches Bombay Hospital to pay a visit to NCP leader Eknath Khadse who was admitted here last night after suffering a heart attack. pic.twitter.com/rgzRhRfDsU
— ANI (@ANI) November 6, 2023
माझे सहकारी, माजी मंत्री आमदार श्री. एकनाथराव खडसे यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन तब्येतीची विचारपूस केली व लवकरात लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या. pic.twitter.com/Wz6rA7vNwN
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2023 09:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

