Cordelia Cruise Raid: क्रूझवरील रेव्ह पार्टीच्या आयोजकांना NCB कडून समन्स; आज रात्री 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

काल (शनिवार, 2 ऑक्टोबर) मुंबईत क्रुझवरआयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबी (NCB) कडून छापा टाकण्यात आला. या छापेमारीत ताब्यात घेण्यात आलेल्या 13 जणांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे.

एनसीबी (Photo Credits: Twitter)

क्रूझवरील रेव्ह पार्टीच्या आयोजकांना NCB कडून समन्स बजावण्यात आला असून आज रात्री 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिला आहे. क्रुझवरील छापेमारी दरम्यान ताब्यात घेतलेल्या 13 जणांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे.

ANI Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement