Mumbai: एनसीबीने अंधेरी पूर्वेला महिलांच्या कपड्यांमध्ये लपवण्यात आलेले 3.950 ग्रॅमचे Ephedrine केले जप्त

NCB मुंबईच्या पथकाने आज अंधेरी पूर्व येथे महिलांच्या कपड्यांमध्ये लपवून ठेवलेले 3.950 ग्रॅम इफेड्रिन जप्त केले.

NCB Mumbai seized 3.950 grams of Ephedrine (Photo Credits-ANI)

NCB मुंबईच्या पथकाने आज अंधेरी पूर्व येथे महिलांच्या कपड्यांमध्ये लपवून ठेवलेले 3.950 ग्रॅम इफेड्रिन जप्त केले. ते पार्सल पुण्यातून रवाना झाले आणि ते ऑस्ट्रेलियात पाठवण्यात येणार होते.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement