NCB विभागीय संचालक समीर वानखेडे यांची ACP दर्जाचा अधिकारी करणार चौकशी

वानखेडे यांच्या विरोधात आलेल्या सर्व तक्रारींची चौकशी अधिकारी करणार आहेत. मुंबईतील चार पोलिस ठाण्यांमध्ये आतापर्यंत समीर वानखेडे आणि संबंधित प्रकरणांबाबत तक्रारी आल्या आहेत, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

Sameer Wankhede (Photo Credits: ANI)

NCB विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ACP दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. वानखेडे यांच्या विरोधात आलेल्या सर्व तक्रारींची चौकशी अधिकारी करणार आहेत. मुंबईतील चार पोलिस ठाण्यांमध्ये आतापर्यंत समीर वानखेडे आणि संबंधित प्रकरणांबाबत तक्रारी आल्या आहेत, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)