पालघर जिल्ह्यात दोन ठिकाणी छापे टाकत NCB ने जप्त केले 1 कोटी रुपयांचे ड्रग्स

सध्या मुंबईतून अनेक ड्रग्स प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे एनसीबी देखील सतर्क झाली असून अनेक ठिकाणी छापे टाकण्याचे त्यांचे काम सुरु आहे.

Represerntational Image (Photo Credits: stevepb/Pixabay)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने पालघर जिल्ह्यात दोन ठिकाणी छापे टाकले आणि 1 कोटी रुपयांचे 505 ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त केले आहे. त्याचबरोबर ड्रग पेडलरलाही ताब्यात घेतले आहे. तो मुंबईत त्याच्या ग्राहकाला ड्रग्स पुरवण्याचे काम करतो.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement