Gadchiroli मध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारावाई मध्ये पोलिसांकडून शस्त्र जप्त
Gadchiroli मध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला केला होत. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारावाई मध्ये पोलिसांकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.
Gadchiroli मध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला केला होत. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारावाई मध्ये पोलिसांकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील वेदमपल्ली वनपरिक्षेत्रात नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार झाला होता. पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात आली. 20-25 नक्षलवादी जंगलात पळाले, पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रे आणि नक्षल साहित्य जप्त केले आहे.
पहा ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement