Nawab Malik On Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्यांवर नवाब मलिकांनी दिले प्रत्यूत्तर, पहा ट्विट

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्यांनंतर आता नवाब मलिकांनी त्यांना प्रत्यूत्तर दिले आहे.

Nawab Malik (Photo Credit: Twitter)

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्यांनंतर आता नवाब मलिकांनी त्यांना प्रत्यूत्तर दिले आहे. ते म्हणाले,काही लोकांकडे 23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता 'त्या' कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय. अशी खोचक ट्विट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement