Nawab Malik-Kranti Redkar चे 'ते' व्हायरल चॅट्स FAKE; अभिनेत्री क्रांती रेडकर ने मुंबई सायबर क्राईम सेल मध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं केलं ट्वीट

सध्या सोशल मीडीयामध्ये क्रांती रेडकर आणि नवाब मलिक यांच्यामध्ये संवाद झाल्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रिनशॉर्ट्स वायरल होत आहेत. त्यावर क्रांतीने असे चॅट्स कुणासोबतच न झाल्याचं सांगत ते खोटे असल्याचं म्हटलं आहे.

Nawab Malik-Kranti Redkar चे 'ते' व्हायरल चॅट्स FAKE; अभिनेत्री क्रांती रेडकर ने मुंबई सायबर क्राईम सेल मध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं केलं ट्वीट
Kranti Redkar | PC: Instagram

आज सकाळी समीर वानखेडे प्रकरणावर मजेशीर अंदाजातील एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रमाणे दिसणारा फोटो 'जोक'च्या नवाखाली मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट केला होता. त्यानंतर ते सोशल मीडीयात व्हायरल होत गेले. अखेर आता अभिनेत्री क्रांती रेडकरने असे शेअर होणारे स्क्रिन शॉट्स पूर्णपणे खोटे असल्याचं, कोणासोबतची असे चॅटिंग न झाल्याचं सांगत लवकरच  मुंबई सायबर क्राईम सेल मध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं तिने ट्वीट करत म्हटलं आहे.

क्रांती रेडकर ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2021 12:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).