ATS, NIA मनसुख हिरेन मृत्यू आणि Antilia Bomb Scare बद्दल निःपक्षपाती पणे तपास करत आहे, अद्याप यामुळे सरकारमध्ये खांदेपलट नाही: मंत्री नवाब मलिक
मनसुख हिरेन मृत्यू आणि Antilia Bomb Scare मुळे सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार वरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार ATS,NIA मनसुख हिरेन मृत्यू आणि Antilia Bomb Scare बद्दल निःपक्षपातीपणे तपास करत आहे. दोषींवर कारवाई होणार मात्र अद्याप यामुळे सरकारमध्ये खांदेपलट नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement