Navratri 2023: मुंबईमध्ये मुंबा देवी मंदिरात नवारत्री निमित्त आरती (Watch Video)
मुंबईमध्ये नवरात्रोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. त्यानिमित्त मुंईतील मुंबादेवी मंदिरात आज आरती केली जात आहे. केवळ मुबादेवीच नव्हे तर मुंबईतील इतरही अनेक मंदिरांमध्ये तसेच चौकाचौकांमध्ये देवीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये नवरात्रोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. त्यानिमित्त मुंईतील मुंबादेवी मंदिरात आज आरती केली जात आहे. केवळ मुबादेवीच नव्हे तर मुंबईतील इतरही अनेक मंदिरांमध्ये तसेच चौकाचौकांमध्ये देवीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. त्यामुळे देविची प्रतिष्ठापणा करण्यात आलेल्या सर्व ठिकाणी नवरात्री निमित्त आरती केली जात आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement