Navratri 2021: नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्यात मंदिरं उघडताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलं मुंबादेवीचं दर्शन; महापौर किशोरी पेडणेकर देखील सोबत (पहा फोटोज)
कोरोनाचा प्रभाव कमी होताच आता 5 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा मंदिरं, प्रार्थनास्थळं भाविकांसाठी खुली झाली आहेत. कोविड नियमावलीचं पालन करत भाविकांना थेट दर्शन खुलं करण्यात आलं आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्यात मंदिरं उघडताच आज सकाळी मुंबईचं कुलदैवत मुंबादेवीचं दर्शन महापौर किशोरी पेडणेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं आहे. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे अशी प्रार्थना त्यांनी मुंबादेवीच्या चरणी केली आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
मुंबादेवीच्या दर्शनाला ठाकरे कुटुंब
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement