Vashi Fire: वाशी एपीएमसी फ्रूट मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल (Watch)
आग आटोक्यात आणण्याचे पर्यंत सुरु असून, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी हजर आहेत.
नवी मुंबई येथील एपीएमसी फळ मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार ही आग अनेक गाळ्यांमध्ये पसरली आहे. आग आटोक्यात आणण्याचे पर्यंत सुरु असून, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी हजर आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pahalgam Terror Attack: SpiceJet कडून श्रीनगर ला येणार्या-जाणार्या विमान प्रवाशांना दिलासा; 30 एप्रिल पर्यंत तिकिट रद्द करणं, रिशेड्युल करणं असेल मोफत
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर एअर इंडियाची संकटकाळात धाव; श्रीनगरहून 2 जादा विमानांचं उड्डाण आणि ‘या’ सेवा मोफत
SRH vs MI TATA IPL 2025 Live Streaming: आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रोमांचक सामना, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाइव्ह सामना एन्जॉय करायचा
SRH vs MI TATA IPL 2025 Preview: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी त्यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड घ्या जाणून; मिनी लढाई आणि स्ट्रीमिंगसह सर्व तपशील पहा
Advertisement
Advertisement
Advertisement