Panvel Fire: पनवेलच्या नारपोली भागात लाकडाच्या गोदामाला आग (Watch Video)
पनवेलच्या नारपोली भागात लाकडाच्या गोदामाला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
पनवेलच्या नारपोली भागात लाकडाच्या गोदामाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आग नियंत्रणामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement