Navi Mumbai Airport Naming Controversy: भाजपा कार्यकर्त्यांसह प्रकल्पग्रस्त नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नावं देण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर; पहा फोटोज

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीसाठी आज स्थानिक भूमिपूत्र संघर्षसमिती सर्वपक्षीय आंदोलन समितीच्या वतीनं सिडको मुख्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे.

Navi Mumbai Airport Naming Row Protest | Photo Credits: Twitter/ ANI

कोरोना नियमावलीचं उल्लंघन करत आज भाजपा कार्यकर्त्यांसह प्रकल्पग्रस्त नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नावं देण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)