Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील पाम बीच येथे रस्ता अपघात, 7 जण जखमी

नवी मुंबईतील पाम बीच येथे कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या रस्ता अपघातात एकूण 7 जण जखमी झाले आहेत; जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. हे सात जण नेमके कुठले आहेत याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Road Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नवी मुंबईतील पाम बीच येथे कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या रस्ता अपघातात एकूण 7 जण जखमी झाले आहेत; जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. हे सात जण नेमके कुठले आहेत याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement