खारघर येथे पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने अडकलेल्या 116 पर्यटकांना अग्निशमन दलाच्या विभागाने सुखरुप बाहेर काढले आहे.
Tweet:
नवी मुंबई के खारघर में बारिश की वजह से जलस्तर बढ़ जाने से 116 पर्यटक फंस गए. दमकल के कर्मचारियों ने सीढ़ियों के सहारे जान बचाई. 78 महिलाएं, 38 पुरुष और 5 बच्चे शामिल थे #rain #mumbairain #monsoon #flood #video #breaking pic.twitter.com/kvToZ8dytB
— Dharmendra Dwivedi (धर्मेंद्र द्विवेदी) (@DharmendraTalks) July 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)