Thane: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट न दिल्याने ट्रस्टने नाकारले 'दुर्गा विसर्जन'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत आपल्या दुर्गादेवी उत्सवास भेट देत नाहीत तोपर्यंत दुर्गा विसर्जन करणार नाही, अशी भूमिका घेत दुर्गादेवी विसर्जनास ठाणे येथील एका मंडळाने नकार दिला आहे. नव दुर्गा चॅरिटेबल ट्रस्टने असे या मंडळाचे नाव आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत आपल्या दुर्गादेवी उत्सवास भेट देत नाहीत तोपर्यंत दुर्गा विसर्जन करणार नाही, अशी भूमिका घेत दुर्गादेवी विसर्जनास ठाणे येथील एका मंडळाने नकार दिला आहे. नव दुर्गा चॅरिटेबल ट्रस्टने असे या मंडळाचे नाव आहे. एकनाथ शिंदे यांना आपण दुर्गादेवी मंडपात येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतू, ते आले नाहीत. कदाचित विसरले असतील. त्यामुळे ते येईपर्यंत आम्ही विसर्जनच करणार नाही, अशी भूमिका या मंडळाने घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement