Ajit Doval: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील गणरायाचे दर्शन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज वर्षा या निवासस्थानी विराजमान झालेल्या विघ्नहर्ता श्री गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी या वेळी डोवाल यांचा सत्कारही केला.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement