राज्यातील सातारा जिल्हा परिषद, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) व राहाता (जि.नगर) पंचायत समित्यांसह १६ ग्रामपंचायतींना केंद्र सरकारचे 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार' जाहीर झाले आहेत. या उत्तुंग यशाबाबत पुरस्कार विजेत्या सर्व पंचायत राज संस्थांचे आणि तेथील पदाधिकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्यातील सातारा जिल्हा परिषद, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) व राहाता (जि.नगर) पंचायत समित्यांसह १६ ग्रामपंचायतींना केंद्र सरकारचे 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार' जाहीर झाले. या उत्तुंग यशाबाबत पुरस्कार विजेत्या सर्व पंचायत राज संस्थांचे आणि तेथील पदाधिकाऱ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)