National Cartoonist Day 2023: पहा राज ठाकरे यांनी रेखाटलेलं अजित पवार यांचं व्यंगचित्र (Watch Video)

एका जाहीर कार्यक्रमामध्ये नुकतेच अजित पवारांचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले आहे.

Raj Thackeray | You Tube

National Cartoonist Day हा 5 मे दिवशी साजरा केला जातो.  आज पहिले रंगीत व्यंगचित्र 'द यलो कीड' मध्ये आले होते. त्यानंतर जगाला नवीन संकल्पनेची ओळख झाली. याच व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रातही अनेक व्यंगचित्रकार आहेत. त्यापैकी एक राज ठाकरे आहेत. पहा त्यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये नुकतेच अजित पवारांचे व्यंगचित्र काढले आहे. पहा राज ठाकरेंनी काढलेलं दादंचं व्यंंगचित्रं! राज ठाकरे यांची टीका भाजपच्या जिव्हारी, व्यंगचित्रातून दिले प्रत्युत्तर; बोलघेवडा पोपट म्हणून संभावना .

पहा अजित पवार यांचं व्यंगचित्र

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)