Nashik Rains: नाशिक मध्ये अवकाळी पावसाने केलं कांदा, गहू, हरबरा सह फळबागांचं नुकसान

अवकाळी पावसाने रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे..

Rabi Crop | Twitter

नाशिक मध्ये काल (6 मार्च) झालेल्या अवकाळी पावसाने  कांदा, गहू, हरबरा सह फळबागांचं नुकसान झालं आहे. पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील आल्याने अनेक पिकं आडवी झाली आहेत. रब्बी पिकाचं नुकसान झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अजून 1-2 दिवस हे अवकाळी पावसाचं सावट राहणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement